नमस्कार मैत्रिणींनो🙏
मी सुप्रिया गुरव.माझ्या YouTube channel मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे
मी माझ्या चैनल वर स्वयंपाक, स्टिचिंग आणि माझ्या मुलीचे डान्स आणि माझ्या मुलांबरोबर चे व्हिडिओ शेअर करते
स्त्रीचं शिक्षण झालं असून सुद्धा ती एक गृहिणी म्हणून काम करत असते मुलांना सांभाळत असते लहान मुलं असल्यामुळे बाहेर पडू शकत नाही नोकरी करू शकत नाही YouTube असा एक प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आम्ही आमच्या कला दाखवू शकतो
मला आवडत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शॉर्ट्स आणि व्हिडिओ पोस्ट करते प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट ची गरज आहे
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा
Thank you