श्री तुळजाभवानी माता लाकडी पलंगाचा संपूर्ण प्रवास पलंग बनवण्यापासून ते संपूर्ण माहिती प्रत्येक गावातील मिरवणुकीचा व्हिडिओ, तुळजापूर येथील छबिना उत्सव,देवीची मंचकी निद्रा,पलंग पालखी सिमोल्लंघन सर्व माहिती या युट्युब चॅनेल द्वारे आपणास दाखविण्यात येईल.
पलंगाचे सेवेकरी
माझी पतिताची , पाप कृति खोटी ।
तुझी पावन करण्याची शक्ती मोठी ।
समजवता मी , काय समजाऊ ।
ऊठ अंबे तू , झोपी नको जाऊ ।। १ ।।
1 year ago | [YT] | 188
View 3 replies
पलंगाचे सेवेकरी
1 year ago | [YT] | 105
View 0 replies
पलंगाचे सेवेकरी
आत्ताच श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रा लाकडी पलंगाचे आगमन निमदरी या गावात झाली असून उद्या सकाळी जुन्नर कडे पलंग प्रस्थान करेल.
1 year ago | [YT] | 20
View 1 reply
पलंगाचे सेवेकरी
1 year ago | [YT] | 19
View 0 replies