पलंगाचे सेवेकरी

श्री तुळजाभवानी माता लाकडी पलंगाचा संपूर्ण प्रवास पलंग बनवण्यापासून ते संपूर्ण माहिती प्रत्येक गावातील मिरवणुकीचा व्हिडिओ, तुळजापूर येथील छबिना उत्सव,देवीची मंचकी निद्रा,पलंग पालखी सिमोल्लंघन सर्व माहिती या युट्युब चॅनेल द्वारे आपणास दाखविण्यात येईल.