प्रतिशोध प्रत्येक नव्या गोष्टीचा शिकण्या शिकवण्याचा निसर्ग सौंदर्याचा गडकिल्ल्यांचा धार्मिक गोष्टींचा राष्ट्रीय एकात्मतेचा सामाजिक बांदिलकीचा महाराजांच्या विचाराने बंधुभाव निर्माण कऱण्याचा समाजा समाजातीलकटुता कट्टरता कमी करण्याचा समाज जागा करण्याचा हा चॅनेल आहे प्रतिशोध.