The Chitram Production

तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे?
संघर्ष, अपयश, यश आणि त्या सगळ्यातून मिळालेली शिकवण…

मग *“भारतीय बैठक”* तुमच्यासाठीच आहे 🎙️

इथे तुमची कहाणी फक्त ऐकली जाणार नाही, तर लोकांच्या मनाला भिडणार आहे.
तुमचा प्रवास कोणासाठी तरी प्रेरणा ठरू शकतो 💫

🎥 YouTube आणि Instagram साठी खास 30 मिनिटांचा पॉडकास्ट
📍 The Chitram Production, Deccan, Pune
📞 Call करा: 7972754479

आजच कॉल करा आणि तुमची कहाणी जगासमोर आणा!

#भारतीयबैठक #PodcastIndia #MarathiPodcast #Inspiration #SuccessStories #LifeJourney #PuneCreators #Storytelling #Motivation


33:28

The Chitram Production and COMBINE MENTOR OFFICIAL

Shared 1 month ago

16K views