आपेल आचार-विचार, संस्कृतीचे जतन आणि संगोपण करणे आवश्यक आहे. तसेच लोकांत ज्ञान ज्योतही प्रज्वलीत करणे तेवढेच आवश्यक आहे. अंधश्रद्धेची जळमटे दुर करून रुढी-परंपरा जपाला पाहिजेत, त्या पुढच्या पीढ्यांना सुपूर्त करायला पाहिजेत.....