Sangita Bhandwale

kitchen, Educational content and poem.

Sangita Bhandwale HM, Z.P. P. S. Kawadewadi v district. Osmanabad

नमस्कार, मी संगिता भांडवले.माझे Sangita Bhandwale हे YouTube channel आहे.त्यावर रोज नवनवीन पारंपरिक v आधुनिक पदार्थ कसे बनवावे हे अतिशय सोप्या पद्धतीने दाखवले जाते.कमी कालावधीतच चॅनलला उत्तम प्रतिसाद भेटला आहे. मी स्वतः प्राथमिक शिक्षिका आहे. बिझी sheduel मधून पण मी खास आवड व छंद जोपासण्यासाठी video बनवत आहे.ज्ञान दिल्याने वाढते असे म्हणतात. म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे चॅनेल मी काढले आहे. चॅनल subscribe करा व समोरील 🔔 आयकॉन क्लिक करा.
माझ्या कविता,चारोळी, व रेसिपीज ., शैक्षणिक व्हिडिओ,v विद्यार्थी उपक्रम.या सर्वांचे एकच चॅनेल आहे..या चॅनेल च्या माध्यमातून पैसे कमावणे हा उद्देश नसून केवळ आवड, छंद व तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे चॅनेल आहे माझी कला...माझ्या विद्यार्थ्यांचे उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचावेत हाच हेतू आहे... बदलत्या तंत्रज्ञानाचे आपणही भागीदार व्हावे असे मला वाटते... Instagram वर *Sangita recepies* ला follow Kara....

Sangita Bhandwale
H M.