AURA (Collection by priyanka)

AURA Collection by Priyanka –

Hello friends,
Gan gan ganat bote 🙏🏼💚💛 Jay Gajanan Mauli

Let's Celebrate Maharashtrian heritage through timeless sarees, soulful jewellery, and heartfelt storytelling. Where tradition meets modern grace.
and be proud of our culture 🙏🏼

नमस्कार मैत्रिनिनो , गण गण गणत बोते...जय गजानन माऊली🙏🏼💚💛
चला साजरा करूया परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची नजाकत यांचा सुरेल संगम. एक कहाणी , आपली आठवणींची, संस्कृतीच्या गंधाची आणि स्त्रीत्वाच्या तेजाची..आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगुया...🙏🏼

"साडी, दागिने, आणि मनाचा गंध,
Aura म्हनजे आहे प्रत्येक स्त्रीचा छंद."💃🥳💞🧿🧿

contact 📞 94200 48795
🗾 Pune
411025