नमस्कार..हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर
थोडक्यात मनोगत..
डिस्कवरी ऑटो केअर नावाने 1999 ला वयाच्या 17 व्या वर्षी वर्कशॉप चालू केली. वर्कशॉप चालू असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये B tech. पूर्ण केले.
Luna Super,Bajaj Super, LML Vespa, Suzuki Samurai,Yamha RX100 GT Yamaha, Hero Honda,TVS, EV.या पासून इंडियन मार्केट चालत असणाऱ्या आत्तापर्यंत ची सर्व BS6 टू व्हीलर वाहने यांची सर्व इंजिन वायरिंग बॉडी दुरुस्तीची कामे आपण करत आलो आहे याच्यासाठीच इतरांना देखील सदर चैनल द्वारे आपली गाडी दुरुस्त करण्यासाठी केव्हापासून होऊ नये म्हणून अनुभवासाठी प्रक्षेपित करण्यात येत आहे धन्यवाद. संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर.
7276003232
E Mail - discovery1011@gmail.com
Shared 1 year ago
76 views
Shared 1 year ago
219 views