जय शिवराय मित्रांनो
स्वराज्य रक्षक सेना हा YouTube चँनेल किल्ले संवर्धनाच्या माध्यमातुन उघडला आहे तुम्हाला आपल्या महाराजांचे गडकिल्ले दाखवण्याचे प्रयत्न या चँनेल माध्यमातुन करत आहोत तसेच प्राचीन इतिहास, प्राचीन मंदिरे व अपरीचीत टेकड्या पण तुम्हाला या माध्यमातुन दाखवणार आहोत.
आमच्या चँनेल चे नवनवनीत व्हिडीयो बघण्यासाठी चँनेल ला Subscribe करा बाजुला असलेलेली घंटी दाबायला विसरु नका!
धन्यवाद!!
स्वराज्य रक्षक सेना
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा''
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
1 year ago | [YT] | 203
View 6 replies
स्वराज्य रक्षक सेना
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मृती दिनाचा शतक प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩
1 year ago | [YT] | 18
View 2 replies
स्वराज्य रक्षक सेना
🚩 हिंदुनववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा 🚩
3 years ago | [YT] | 8
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
🚩 शिवप्रताप दिन 🚩
4 years ago | [YT] | 8
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
१२ व्या शतकातील पांडवकालीन महादेवाचे मंदिर
श्री बाणेश्वर देवस्थान👇👇
4 years ago | [YT] | 3
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
🇮🇳स्वांतत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
4 years ago | [YT] | 7
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते तळे जे आतापर्यंत अनेक लोकांना माहीत नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडते तळ्याबद्दल माहिती करुन घेयच असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
https://youtu.be/oHfsH8K5Yh0
4 years ago | [YT] | 7
View 3 replies
स्वराज्य रक्षक सेना
4 years ago | [YT] | 9
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
⛳⛳सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा⛳⛳
4 years ago | [YT] | 9
View 0 replies
स्वराज्य रक्षक सेना
छत्रपती संभाजी राजे बलिदान दिनी विनम्र अभिवादन
4 years ago | [YT] | 8
View 2 replies
Load more