जय शिवराय मित्रांनो
स्वराज्य रक्षक सेना हा YouTube चँनेल किल्ले संवर्धनाच्या माध्यमातुन उघडला आहे तुम्हाला आपल्या महाराजांचे गडकिल्ले दाखवण्याचे प्रयत्न या चँनेल माध्यमातुन करत आहोत तसेच प्राचीन इतिहास, प्राचीन मंदिरे व अपरीचीत टेकड्या पण तुम्हाला या माध्यमातुन दाखवणार आहोत.
आमच्या चँनेल चे नवनवनीत व्हिडीयो बघण्यासाठी चँनेल ला Subscribe करा बाजुला असलेलेली घंटी दाबायला विसरु नका!
धन्यवाद!!