mom n daughters masti

आई आणि तिच्या तीन गोड लेकी — प्रेक्षा, तीर्था आणि शरण्या — यांच्या आनंदी दुनियेत तुमचं स्वागत आहे 💛
आमच्या channel वर तुम्हाला पाहायला मिळतील रोजच्या आयुष्यातले मजेदार क्षण, गप्पा, छोटी सहल, सण-उत्सव, challenges, आणि भरपूर हसू.
आई-मुलींचं प्रेम, मस्ती आणि एकत्र घालवलेले सुंदर क्षण आम्ही vlog च्या माध्यमातून जपतो आणि तुमच्यासोबत शेअर करतो.
आमच्यासोबत या, आमच्या छोट्या जगाचा भाग बना आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करा ✨
Love, Laugh & Vlog Together!