नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते आपल तू बोल या माझ्या युट्यूब चैनल वरती आपले स्वागत
चॅनेल बनवण्याचा उद्देश एकच की महाराष्ट्रातली वाढती बेरोजगारी आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी तसेच व्हायरल व्हिडिओ अश्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत
जर आपल्याला व्हिडिओ आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा

जय भीम ! जय महाराष्ट्र ! जय भारत !