Revision by Audio

इथपर्यंत आला आहात तर कुटुंबाचा भाग व्हा आणि तुम्ही पण सर्वांगीण व्हायला तयार राहा. हा सगळा खटाटोप revision साठी उपयोगी पडेल कारण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तुम्ही वाचन किती जास्त केले आहे यापेक्षा तुम्ही वाचलेलं कितीदा revise केले आहे हे महत्त्वाचा आहे. ही series माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या तुमच्या साठी उपयोगी पडेल.