||श्री स्वामी समर्थ||
माझ्या पुष्पवर्षा या youtube channel मधे सर्वांच मनापासून स्वागत! सर्व प्रथम channel बद्दल-माझ्या आईचं nickname पुष्पा आहे आणि माझं नाव वर्षाराणी म्हणून अर्थपूर्ण आणि साजेस नाव मला सुचल आहे ते म्हणजे ‘पुष्पवर्षा’.
माझ नाव सौ. वर्षाराणी पाटोळे -अवघडे. मी एका ४ वर्षाच्या Sonshine ची SuperMom आहे. मला वाचनाची आणि लेखनाची आवड असल्यामुळे मी कविता लिहिण्याचा थोडाफार प्रयत्न करते. असेच काही संग्रहित काव्य या channel द्वारे तुम्हाला पाहायला व ऐकायला मिळेल. हे झालं माझ्या कवितांबद्दल, आता मी थोडक्यात मी माझ्या कलाविश्वाबद्दल सांगते, मला ArtCraft, Rangoli, Dance, homedecor ची आवड असल्यामुळे माझ्या लेकासाठी, माझ्या घरासाठी केलेले छोटे मोठे Diy माझ्या Youtube videos or vlog मधून तुम्हाला पाहायला मिळतील. घर, चूल, मूल 😃आणि professionalLife यांची सांगड घालून माझी SocialLife balance ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे , हे नक्की!
नाविन्न्याने ने नटलेल्या या भावविश्वात तुम्हाला घेऊन जाण्यासाठी या माझ्या कलाविश्वाला LIKE, SHARE AND SUBCRIBE नक्की करा.
Shared 1 month ago
89 views
Shared 5 months ago
79 views
Shared 6 months ago
34 views
Shared 9 months ago
105 views
Shared 10 months ago
33 views
Shared 10 months ago
144 views
Shared 1 year ago
231 views
Shared 1 year ago
211 views