Description
थोडक्यात ओळख. एक कोकणकर...!!
माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो, गडकिल्ले आणि सह्याद्री सफर करायला नेहमी आवडते म्हणून Adventure Trekker. सोबत नौकरी पण करतो म्हणून Working Man. प्रवास शूट करून तुमच्या पर्यंत पोचवतो म्हणून -YouTuber / Travel Vlogger, प्रवास वर्णन लिहायला आवडते म्हणून -Travel Blogger. Bike चालवायला खूप आवडते म्हणून - Biker.
हेच माझे सर्व अनुभव मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो
आपण नक्कीच भेटू कुठेतरी - एखाद्या किल्ल्यावर, डोंगरावर, सह्याद्रीत, कोकणात, माझ्या गावी, एखाद्या पायवाटेवर किंवा नक्कीच माझ्या आवडीच्या Bike प्रवासात.
धन्यवाद..!!
Shared 1 month ago
145 views
Shared 1 month ago
2.1K views
Shared 7 months ago
138 views
Shared 1 year ago
61 views
Shared 1 year ago
323 views
Shared 1 year ago
134 views
Shared 2 years ago
103 views