Dr Shraddha Dabholkar Official


नमस्कार ,
Dr Shraddha Dabholkar Official
या channel वर आपले स्वागत आहे.
मी वैद्यकीय क्षेत्रात(doctor) कार्यरत आहे.
तसेच ज्योतिष विशारद, केपी. विशारद आहे.
संस्कृत आणि ईतिहास विषयांत specialization केले आहे.
येथे मी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, होमिओपॅथिक मार्गदर्शन ,जोतिष मार्गदर्शन ( संतती , संपत्ती, ग्रृहसौख्य , शैक्षणिक, करीयर इ.) या संदर्भातील मार्गदर्शक असलेले videos upload करते.
या व्यतिरिक्त विशेषत: कोकणातील खाद्य पदार्थ, चालीरीती, परंपरा ,सणवार,सांस्कृतिक कार्यक्रम याचीही माहीती असणारे videos तयार केले आहेत.
माझी गाण्याची तसेच रांगोळीची आवड हे देखील छंद येथे जोपासले आहेत.