Musafir NustaFir

नमस्कार मंडळी!
मी अनिकेत जगताप, एक ट्रॅव्हल व्लॉगर, आणि हा माझा मराठी प्रवासवृत्तांत!
माझ्या 'Musafir NustaFir' या YouTube चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या ठिकाणांचे अनुभव, निसर्ग, स्थानिक संस्कृती आणि भन्नाट खाद्यपदार्थ.

🚗 ट्रेक्स असोत की रोड ट्रिप्स
🍛 स्थानिक चवदार जेवण
📸 फोटोसारखे दृश्य आणि खरंखुरं जगणं
...सगळं काही इथेच!

Subscribe करा आणि माझ्या प्रवासात साथ द्या!