Vishal मंडळी 🌍

Instagram वर सगळं झकास दिसतं. इथे खरं दिसतं. 🇪🇺 त्यामुळे fake glamour नाही — फक्त खरे अनुभव, खरे खर्च, खरे confusion.

📍 इथे मिळेल:
🚀 Europe Travel — जागा ज्या Google वर सापडत नाहीत
🌍 Indian in Europe — पैसे, गोंधळ, आणि जे कोणी सांगत नाही ते
🎉 येडी Gang — रँडम मस्ती, स्क्रिप्ट नाही

Highlight reel बनवत नाही. Diary बनवतोय.

🔔 Subscribe — पुढचं काय होतंय बघायला.
📸 Insta: @vishaal_mandali