🚩🌴Malvani Official

Channel la 10k subscribe Kra

This short and video . it taken from various YouTube channel.so,the credit of the video goes to that YouTube channel..

नमस्कार मंडळी मी ओंकार पुजारे.
आपल्या चॅनलचं नाव Malvani official

आपल्या चॅनलवर कोकणात कशा पद्धतीने सन उत्सव करतात ते मिळतील .कोकणी रानमेवा व कोकणी सौंदर्य कोकणी सुंदरता या पाहण्यासाठी चॅनेलवर मिळेल. कोकणामध्ये कोकणी माणूस कशा पद्धतीने सण उत्सव असं करतो ते मिळेल .आपल्या चॅनेलवर सर्व व्हिडिओ मिळतील .कोकणी जीवन .कोकणी माणसे जेवण कसे करतात कशा पद्धतीने करतात

कोकणी माणूस जेवण चुलीवर करतो .आपल्या चॅनेलवर चुलीवरचे घावणे व पोळी , मटन ,चिकन ,वडे ,भाकरी ,चपाती

कोकणातले सर्व व्हिडिओ मिळतील . कोकणातील सर्व व्हिडिओमध्ये जेवण कशा पद्धतीने करतात .सौंदर्य कोकण गणेश चतुर्थी ,दिवाळी,नागपंचमी,होळी ,गोकुळ काला, कशा पद्धतीने करतात आपल्या चॅनेलवर मिळेल

❤️❤️❤️like and subscribe Kara ❤️❤️❤️

10k subscriber kara😍.


kokani monsoons , konkan nature , Konkani life ,


(.................................धन्यवाद..............................)