: गॅलॅक्सी निसर्गोपचारकेंद्र,राहुरी बस स्टॅन्ड जवळ आहे,राहुरी.जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर)
एस टी स्टॅड च्या समोर आल्यावर तेथील फळ विकनार्या लोकांना पत्ता विचारावा.दर महीन्याला यावे लागते.आल्यावर 4ते 6 तास वेळ लागु शकतो.फोन वर नंबर घेत नाही.नंबर लावन्याची काळजी करू नये.नंबर लागतो.येतांना जुने रिपोर्ट घेऊन येने.आपल्या जवळ वेळ असेल त्याच दिवशी यावे.ट्रीटमेंटसाठी निवांत वेळ लागतो.ट्रीटमेंटसाठी वेळ नसेल तर येऊ नये.महीलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.महीला सीस्टर ऊपलब्ध.
हाडांच्या शिराच्या ऊपचारासाठी 700 ते 1000 रूपये थेरेपी चा खर्च असून 2000 ते4000 रूपये आयुर्वेदीक औषधीचा खर्च येऊ शकतो.हा खर्च एक महीन्यासाठीचा आहे.दर गुरूवारी दवाखाना बंद राहील.वेळ सकाळी 11 ते 4.गुरूवार सोडून ईतर कोनत्याही दीवशी येऊ शकता.सोबत येताना टाॅवेल घेऊन येने.
#औषधी घरी पोस्टाने किंवा कूरीयर ने मागवू शकता.हा मेसेज हाडाच्या शीराच्या रूग्ना साठीच आहे.
आमचे आनखी व्हीडीओ खालील लींक वर पाहू शकता.भरपूर व्हीडीओ आहेत नक्की पहा.
youtube.com/c/DrTanveerDeshmukh
8605606664
9975906007
Dr.Tanveer Deshmukh
22,23,24 ऑगस्ट 2025 निसर्गोपचार केंद्र बंद राहील.ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.
4 months ago | [YT] | 36
View 4 replies
Dr.Tanveer Deshmukh
रविवार दिनांक 27 जुलै आपले निसर्गोपचार केंद्र बंद राहील.
5 months ago | [YT] | 15
View 1 reply
Dr.Tanveer Deshmukh
29,30 एप्रिल. 2 मे ला गॅलॅक्सी निसर्गऊपचार केंद्र बंद राहील.ह्याची नोंद घ्यावी.
1 year ago | [YT] | 6
View 4 replies
Dr.Tanveer Deshmukh
Thanx
2 years ago | [YT] | 22
View 1 reply
Dr.Tanveer Deshmukh
खुबा खराब AVN पेशंटचा आलेला सुंदर अनुभव grade 4 चा रिपोर्ट grade 3 झाला.पेशंटच्या रिपोर्टमध्ये होनारा बदल हा खुप महत्वपुर्न आहे.ऑपरेशन करन्यापुर्वी एक वेळ निसर्गोपचार करून पहा.
ट्रीटमेंट साठी संपर्क
गॅलॅक्सी नीसर्ग ऊपचार क्लीनीक
राहूरी,अहमदनगर.
whattsapp me on
8605606664
9975906007
2 years ago | [YT] | 6
View 1 reply
Dr.Tanveer Deshmukh
4 मे ते 23 मे 2023 गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्र ला सुट्टी राहील .पेशंटनी याची नोंद घ्यावी.
2 years ago | [YT] | 23
View 5 replies
Dr.Tanveer Deshmukh
ऊद्या शनिवारी 4 तारीख निसर्गोपचार केंद्र बंद राहील
2 years ago | [YT] | 1
View 2 replies
Dr.Tanveer Deshmukh
रविवार दीनांक 8/1/2023 सुट्टी राहील
3 years ago | [YT] | 33
View 1 reply
Dr.Tanveer Deshmukh
धन्यवाद
3 years ago | [YT] | 49
View 2 replies
Dr.Tanveer Deshmukh
40 k thanx followers.
4 years ago | [YT] | 58
View 1 reply
Load more