Dr.Tanveer Deshmukh

: गॅलॅक्सी निसर्गोपचारकेंद्र,राहुरी बस स्टॅन्ड जवळ आहे,राहुरी.जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर)
एस टी स्टॅड च्या समोर आल्यावर तेथील फळ विकनार्या लोकांना पत्ता विचारावा.दर महीन्याला यावे लागते.आल्यावर 4ते 6 तास वेळ लागु शकतो.फोन वर नंबर घेत नाही.नंबर लावन्याची काळजी करू नये.नंबर लागतो.येतांना जुने रिपोर्ट घेऊन येने.आपल्या जवळ वेळ असेल त्याच दिवशी यावे.ट्रीटमेंटसाठी निवांत वेळ लागतो.ट्रीटमेंटसाठी वेळ नसेल तर येऊ नये.महीलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.महीला सीस्टर ऊपलब्ध.
हाडांच्या शिराच्या ऊपचारासाठी 700 ते 1000 रूपये थेरेपी चा खर्च असून 2000 ते4000 रूपये आयुर्वेदीक औषधीचा खर्च येऊ शकतो.हा खर्च एक महीन्यासाठीचा आहे.दर गुरूवारी दवाखाना बंद राहील.वेळ सकाळी 11 ते 4.गुरूवार सोडून ईतर कोनत्याही दीवशी येऊ शकता.सोबत येताना टाॅवेल घेऊन येने.
#औषधी घरी पोस्टाने किंवा कूरीयर ने मागवू शकता.हा मेसेज हाडाच्या शीराच्या रूग्ना साठीच आहे.
आमचे आनखी व्हीडीओ खालील लींक वर पाहू शकता.भरपूर व्हीडीओ आहेत नक्की पहा.
youtube.com/c/DrTanveerDeshmukh

8605606664
9975906007


3:44

Shared 3 weeks ago

228 views

3:21

Shared 3 months ago

561 views

3:12

Shared 3 months ago

351 views

4:32

Shared 11 months ago

869 views