Mi Kokani Mahesh

नमस्कार मंडळी! 🙏
मी महेश, माझ्या 'Mi Kokani Mahesh' या यूट्यूब चैनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. या चैनलच्या माध्यमातून मी आपल्या कोकणी संस्कृतीचे दर्शन, स्थानिक सण-उत्सव, आणि विशेषतः 'कलगीतुरा' व 'नमन' यांसारख्या लोककलांचे सादरीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
जर तुम्हाला कोकणी परंपरा, भजनं आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला आवडत असतील, तर आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा!

Subscribe | 👍 Like | 🔔 Notification On

सोशल मीडिया लिंक्स

📸 Instagram: www.instagram.com/mi_kokani_mahesh?igsh=aDM5b2NyeW…

🔵 Facebook: www.facebook.com/share/1uV937U6aD/

#MiKokaniMahesh #Kokan #KalgiTura #KonkanCulture #MarathiVlogs