नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे माझ्या (वंदनाज डायरी) Vandana's Diary मध्ये मन:पूर्वक स्वागत.या चॅनेल वर आपल्याला
वेगवेगळ्या सणांची रांगोळी,daily use रांगोळी तसेच संस्कार भारती रांगोळी, रांगोळीची चिन्हे,freehand रांगोळी
हे सर्व पाहता व शिकता ही येणार आहे.तसेच वेगवेगळे पदार्थही मी दाखविणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे नवनवीन
दागिने जसे की नऊवारी साडी... काठापदराच्या साडीवर लागणारे दागिने,तसेच सर्वच प्रकारचे दागिने आपणास पहावयास
मिळणार आहेत जे माझ्याकडे विक्रीस उपलब्ध आहेत.तसेच अधून मधून आपण निसर्गाच्या सानिध्यात ही
जाणार आहोत...
आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे...
मग वाट न पाहता माझ्या channel ला subscribe करा व वेगवेगळ्या उपक्रमांचा लाभ घ्या..😍🙏
आपलीच वंदना...
Vandana's Diary...