Ride With Prajwal

नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रज्वल पुंडलिक मोंडकर. हे चॅनल बाईक राईड तसेच आपल्या महाराष्ट्रातील व कोकणातील संस्कृती लोकांनसमोर आणून तुमच्या सारखी गोड माणसे जोडणे हाच उद्देश आहे. मलाच नाही तर प्रत्येक मराठी youtubers ना तुम्ही सपोर्ट कराल हीच आशा ठेवतो. तुम्ही व्हीडिओ ला दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा आणि परशुरामाची भूमी कोकणचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच हया पाठचे उद्दिष्ट. 😊🙏


1:00

Shared 56 years ago

2.6K views

1:00

Shared 56 years ago

4.6K views

1:00

Shared 56 years ago

51K views

1:00

Shared 56 years ago

1.8K views

1:00

Shared 56 years ago

4.1K views

1:00

Shared 56 years ago

1.3K views

1:00

Shared 56 years ago

4.2K views