Ride With Prajwal

नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रज्वल पुंडलिक मोंडकर. हे चॅनल बाईक राईड तसेच आपल्या महाराष्ट्रातील व कोकणातील संस्कृती लोकांनसमोर आणून तुमच्या सारखी गोड माणसे जोडणे हाच उद्देश आहे. मलाच नाही तर प्रत्येक मराठी youtubers ना तुम्ही सपोर्ट कराल हीच आशा ठेवतो. तुम्ही व्हीडिओ ला दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा आणि परशुरामाची भूमी कोकणचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच हया पाठचे उद्दिष्ट. 😊🙏


Ride With Prajwal

चला तर मग सोबत ताम्हिणी घाट बाईक राईड करू😊

6 months ago | [YT] | 47

Ride With Prajwal

कालमांडवी waterfall bike ride

7 months ago | [YT] | 23

Ride With Prajwal

चला तर मग ह्या short ride च्या निमित्ताने उन्हाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गोकुंडी धबधबा पाहूया आणि सोबत एकत्र Camping चा अनुभव घेऊया😍

9 months ago | [YT] | 29

Ride With Prajwal

चला तर म सोबत बाईक ने त्रि ज्योतिर्लिंग यात्रा करू😍

11 months ago | [YT] | 32

Ride With Prajwal

चला तर मित्रांनो सोबत राईड करू😊❤️ लवकर सहभागी व्हा

1 year ago | [YT] | 40

Ride With Prajwal

चला तर मग Sunday ला सोबत राईड करू😍

1 year ago | [YT] | 53

Ride With Prajwal

चला तर म आताच सहभागी व्हा😍
कोकण कोस्टल बाईक राईड २०२४
#kokancostalbikeride

1 year ago | [YT] | 56

Ride With Prajwal

चला तर माझ्यासोबत बाईक वरून कोकण फिरुया😍
#kokancostalbikeride

1 year ago | [YT] | 66

Ride With Prajwal

मुंबई ते कणकवली गणपती निमित्त कोणत्या महामार्गाचा बाईक राईड चा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ?

2 years ago | [YT] | 4

Ride With Prajwal

मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात.

2 years ago | [YT] | 10