स्वामी समर्थ कृपा

!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,
मी स्वामी भक्त,
माझ्या Swami Samarth Krupa या YouTube Channel वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
मी तुम्हाला या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थ यांचे नित्य दर्शन, श्री स्वामी समर्थां विषयी माहीती. त्यांच्या आध्यमिक गोष्टी, स्वामींच्या लीला आणि स्वामी भक्तांना आज पर्यंत आलेले अनुभव व प्रचिती तसेच स्वामींचे भक्ती गीते Audio व Video च्या माध्यमातून सांगणार व दाखवणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल माझी खात्री आहे.
स्वामी भक्तांहो, तुम्ही आत्तापर्यंत माझ्या "Swami Samarth Krupa " या YouTube Channel ला Subscribe केले नसेल तर कृपया Subscribe करा.
हि नम्र विनंती.
धन्यवाद.