Aadimaya Bhagavati

नमस्कार...🙏🚩

आदिमाया भगवती...हे यूट्यूब चॅनल काढण्याचा आमचा हेतू असा आहे की, महाराष्ट्रातील लोककला ही घरा घरात पोहोचावी...आणि, आदिमाया भगवती या चॅनल वर आम्ही विविध लोककला प्रकार मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत...

आमचा आदिमाया भगवती गोंधळ जागरणाचा संच आहे. करायचा असेल तर नक्की संपर्क साधावा...

श्री. प्रभाकर देविदास रेणुके,
विक्रम प्रभाकर रेणुके

संपर्क : 9067516361
: 7066325048

धन्यवाद....🙏🙂🙏🚩