आनंददायी व ऐतिहासिक भ्रमंती म्हणजेच उनाड भ्रमंती!!
उद्देश :
महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, गडकिल्ले या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला घेऊन जाण्याचा प्रयत्न शिवाय इतिहास अनुभवणे सोबतच स्वच्छता, वृक्षारोपण करणे हाच प्रामाणिक उद्देश.
वैशिष्ठ्य :
१. उनाड भ्रमंती सोबत भटकंती म्हणजे अविस्मरणीय आठवण.
२. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत सर्वांचा सहभाग.
३. पुणे ते पुणे खाजगी बस प्रवास, उत्कृष्ट नाष्टा व जेवण.
४. माफक शुल्क.
५. ऐतिहासिक माहिती.
६. विमा संरक्षण.
कृपया गडकिल्ले हे आपला ऐतिहासीक वारसा आहे तरी तेथे अस्वच्छता करणे व व आपल्यामुळे कसलेही नुकसान होईल असे वर्तन टाळावे.
जय शिवराय!🚩
"We are a well-known, top-ranked Coaster CTR trekking shoe seller & supplier. We provide CTR Trekking shoes at the lowest/ reasonable price! We take pride in offering an extensive range of Coasters CTR trek shoes, including hiking shoes for Himalayan treks & Trekking in Sahyadri/ Western ghats.
Shared 1 year ago
162 views
Shared 2 years ago
25 views
Shared 2 years ago
70 views
Shared 2 years ago
11 views
Shared 2 years ago
28 views
Shared 3 years ago
76 views
Shared 3 years ago
9 views
Shared 4 years ago
112 views
Shared 5 years ago
137 views