नमस्कार! 👋 नाती जपुया मध्ये तुमचं स्वागत आहे.
आम्ही आता Relationship Counselling साठी Appointments घेत आहोत. कॉल/मेसेज करा: 📞 +91 98220 35417

हे चॅनल नाती जपण्यासाठी आहे.
येथे तुम्हाला मिळेल:

• नाती (आणि स्वत:लाही) सांभाळण्यासाठी सोपे टिप्स
• खरे किस्से, हास्य आणि “अरे वा, हे तर आपल्यालाही लागू होतं!” असे क्षण
• तज्ज्ञ पाहुण्यांकडून अर्थपूर्ण नात्यांवर मार्गदर्शन
• प्रत्येक संभाषणात प्रामाणिकपणा आणि स्पष्टतेचं वचन
• कठीण निर्णय घेण्यासाठी व महत्त्वाच्या वळणांवर मार्ग काढण्यासाठी मदत

ताबडतोब सबस्क्राइब करा आणि नात्यांच्या प्रवासात सामील व्हा!

Hey there! 👋 Welcome to Nati Japuya – where we celebrate all kinds of relationships!

What to Expect:
• Easy tips to nurture relationships and yourself
• Expert insights on meaningful connections
• Honest, clear conversations
• Guidance for tough decisions and crossroads.

#RelationshipAdvice #NatiJapuya #BuildingBonds #LoveAndFriendship #RelationshipGoals #NurturingRelationships #HealthyRelationships #MarathiPodcast