नमस्कार मंडळी 🙏
मी Rohit Khapare

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले 🏰, देवस्थाने ⛩️, निसर्गरम्य ठिकाणे 🌿आणि आपल्या संस्कृतीच्या कथा 📖 या YouTube चॅनेलच्या माध्यमातून माहितीपूर्ण, दर्जेदार आणि
मनाला भिडणाऱ्या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.

🎥 Travel | History | Culture | Storytelling

📍 Maharashtra | Konkan

📩 For Brand Collaboration & Promotions
Email - rohitkhapare9823@gmail.com

🚩 जय शिवराय | जय भवानी | जय महाराष्ट्र 🚩