दर बारा कोसांवर भाषा बदलते, तशीच प्रांतागणिक खाद्यसंस्कृतीदेखील बदलते.प्रत्येक देशप्रदेशाची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण पारंपरिकतेने भरलेली आहे.तुम्हाला या वाहिनीवर विविध प्रकारची खाद्यसंस्कृती व तिचा इतिहास तसेच सध्याच्या काळात काही पाककृती कमी वेळात नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायीसुद्धा असणाऱ्या ह्या सर्व पाककृती पाहायला मिळतील. तर हे सर्व पाहण्यासाठी channel subscribe करायला विसरू नका.🔔

The food culture of each country is full of diverse traditions. On this channel, you will get to see different types of food culture and its history, as well as some recipes in the present time, all of which are innovative and healthy in a short time. So don't forget to subscribe the channel to see all this.🔔