वारसा महाराष्ट्राचा

# वारसा महाराष्ट्राचा 🇮🇳
वारसा महाराष्ट्राचा या चॅनलच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीची परंपरा आणि प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती , महाराष्ट्राची शान, महाराष्ट्रातील वारसा स्थळे, परंपरा शेती आणि शेतकरी जीवन , खिल्लार संवर्धन काळाची गरज आहे. खिल्लार ची काळजी कशी घ्यावी, गो वंश संवरधन या विषयांवरील व्हिडिओ आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून जन-सामान्यांपर्यंत आणि तरुणपिढीला वारसा समजावा यासाठी एक छोटासा प्रयत्न...
# वारसा महाराष्ट्राचा 🚩
# वारसा कुस्तीचा 🚩
# वारसा बैलगाडा शर्यतीचा🚩