Marathi Factopedia

या चैनल वर सोप्या मराठी भाषेत नवनवीन विषयावर जास्तीत जास्त माहिती तुम्हाला आमच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करू
या मुळे कदाचित विडिओ थोडे जास्त वेळचे वाटू शकतात परंतु
कुठल्याही विषयाचा अर्ध ज्ञान काहीच कामाचं नसत, म्हणून आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती कमीत कमी वेळात देण्याचा प्रयत्न करू

ह्या चैनल द्वारे आम्ही कोणत्या व्यक्ती किव्हा समुदायाची प्रशंसा करणे किव्हा आब्रू-हानी करणे हा आमचा उद्देश्य नाही
या चैनल मध्ये दाखवण्यात आलेल्या सर्व विडिओ मध्ये आम्ही त्या त्या विषयी ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने निशापक्ष भावनेने सत्य विचार मांडण्याचा प्रयत्न करू यातून कोणाच्याच भावना दुखावल्या जाणार नाहीत

विडिओ मध्ये दाखवण्यात आलेल्या माहिती पूर्ण प्रकारे internet वरून Verified माहिती आहे याची तुम्हाला संदर्भ खिव्ह Research paper हवे असल्यास आम्हाला कमेंट द्वारे मागणी करावी

आमच्या ह्या चैनल चा एक अतूट भाग बनल्या बद्दल पुन्हा तुमचे खूप खूप आभार
आम्ही तुमच्या ज्ञानात भर टाकण्याचा करण्याचा प्रयत्न करू


12:26

Marathi Factopedia and Hindi Factopedia

Shared 4 days ago

153 views

12:59

Marathi Factopedia and 2 more

Shared 6 months ago

10K views