Maharashtracha LekhaJokha | महाराष्ट्राचा लेखाजोखा

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक गोष्ट, महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा, वाद-प्रतिवाद, निवडणूकीचे अपडेट, महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.तसेच कमी वेळात सुपरफास्ट माहिती आम्ही देतोत.
सोबत बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. तुमच्या प्रतिक्रीया, सुचनांसोबत आम्ही पुढील प्रवास करणार आहोत.
त्यासाठी आमच्या Instagram, Facebook आणि Twitterला कनेक्ट करा.