Ratan Bhirad Vlogs

नमस्कार मित्रांनो,🙏
मी रतन भिरड, अकोला महाराष्ट्र, (भारत).
पर्यटन हा माझा आवडीचा विषय ❤व छंद. मी जवळ पास १५ ते २० वर्षा पासून पर्याटन करिता आहे. मी जवळ पास संपुर्ण भारत🚘🚆🛥️🏍️ दर्शन केले आहे. तसेच थोडेफार विदेशी ✈️पर्यटन सुध्दा केले आहे. मला असे वाटते की माझा हा पर्याटनचा अनुभव आपल्या सोबत वाटावा 🌹(Share)करावा. जेणेकरून आपल्या पर्याटनामध्ये अडचणी आल्यास,व माझी काही मदत हवी असल्यास ते मी तुम्हाला करू शकतो.
तर चला मग माझ्या सोबत पर्यटन करायला
अधिक माहिती साठी संपर्क
ratanbhiradtraveller@gmail.com
Hello Guys
I am Ratan Bhirad, Akola Maharashtra, (India).Tourism is my favorite subject and hobby. I have been traveling for about 15 to 20 years. I have visited almost the entire India. I have also done some foreign Tour. I feel that I should share this travel experience with you (Share). So that if you face any problems in your travel, and if you need any help from me, I can do it for you.So let's travel with me
Contact for more information💕
Subscribe my Youtube channel @Ratan Bhirad Vlogs