कृषीधन

नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कृषी तज्ञ निखिल माझे शिक्षण Bsc.agri झालेले असून या you tube चैनल च्या माध्यमातून मी तुम्हाला शेतीमध्ये काय केल्याने काय होईल व कमी खर्चात कसा आपलं चांगलं पीक आणावं याविषयी साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे कृपया करून चॅनेल नक्की बघा आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा