पद्मश्री डॉ.पोपटराव पवार साहेब यांचे मार्गदर्शन, शासकीय योजना आणि ग्रामस्थांच्या योगदानातून उभे रहिलेले आदर्श गाव हिवरे बाजार. 🌳पर्यावरण संवर्धन,💧जल संवर्धन,📚शिक्षण, 🌾🎋🚜कृषिविकास, 🧘🏥 आरोग्य, 🛣️परिवहन.