Anamika Patil Vlogz

नमस्कार, मी सौ. अनामिका अजय पाटील. मी मूळची कोल्हापूरची आहे, सध्या मुंबई मध्ये राहते आणि माझ्या ह्या YouTube Channel गृहिणी दर्पण मध्ये स्वागत करते. ह्या channel वर तुम्हाला माझी lifestyle, दैनंदिन जीवनातले अनुभव, त्यातून आपण काय शिकतो, वेगवेगळ्या recipes इत्यादी हे share करण्याचा प्रयत्न करीन. Videos आवडल्यास Like Share Subscribe करायला विसरू नका..


For business email : anamikapatil888@gmail.com

धन्यवाद 🙏