नमस्कार...
मी Anesh khale माझ्या AK CREATIVE या युट्युब चैनलवर् सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.मी या चैनलवर कोकणातील विविध व्हिडिओ तसेच कोकणतील परंपरा,सन,जाखडी अशा विविध कला तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच या चैनलवरील व्हिडिओ तुम्हाला कशा वाटत आहेत ते कमेंट करून सांगा.आणि AK CREATIVE या चैनलला सबस्क्राईब करा.
तसेच घरबसल्या आपल्या निसर्गरम्या कोकणाचे सौदंर्य अनुभवा.🌥️🌴🌍❤️‍🩹😍✨
❤️ कोकणकर ❤️
@ak_creative17 😍✨
........................................