Paresh Malkar Channel

जय शिवराय मंडळी माझं नाव परेश संदिप माळकर आणि तुमच आपल्या मराठी Youtube Channel मध्ये स्वागत आहे! आपण Budget Travelling, Food आणि Lifestyle Content चे vlogs बनवतो. आपण आपल्या youtube channel द्वारे खूप भारी असा अनुभव तुमच्यासोबत share करत आहे ! आपल्या life चे वेगवेगळे experience सुद्धा मी आपल्या vlogs द्वारे तुमच्याशी share करतोय तर नक्की support करा! पुढे जाऊन आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि खूप लोकांना आपल्या कामाद्वारे inspire करायचे आहे! तर तुमचा पाठींबा सदैव माझ्या पाठीशी राहूदेत हीच विनंती! 🙏

तुम्हाला जर आपल्या vlogs संदर्भात काही माहिती हवी असेल किव्हा business enquiries साठी आपल्या Instagram किव्हा Facebook account वर तुम्ही DM करू शकता! धन्यवाद!