उमलते विचार



उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी आधी उत्कृष्ट श्रोता व्हावं लागतं .............
समोरच्याचे व्यवस्थितपणे ऐकून घेता आले तर आपण आपलं मत मुद्देसुदपणे मांडू शकतो........
वाचन मनन आणि चिंतन ह्या तीन गोष्टी एक उत्कृष्ट वक्ता होण्याचा पाया आहे...............



वक्ता दशसहस्त्रेषु
( दहा हजारात एक वक्ता असतो)

ऐक नं जितकं सोपं वाटतं ना तितकं बोललं कधीच सोपं नसतं..........


🙏धन्यवाद🙏