कोकणी_म्हारक्या🌴

मी कोकणातून रत्नागिरी चिपळूण गुहागर मधून belong करतो तर कोकणातील सर्व प्रकारच्या व्हिडिओ म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातल्या, संस्कृती वर आधारित, परंपरा वर आधारित, मजेशीर, नैसर्गिक / Natural फॅक्ट,मोटिवेशनल, अशा कॉकटेल पण Related to Reality वर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी_म्हारक्या🌴 या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे,
अशा प्रकारच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, Instagram ला सुद्धा पेज आहे लिंक वर क्लिक करून पाहू शकता आणि फॉलो ही करा.
पेज जुना आहे आणि YouTube ला चैनल new आहे
So Instagram ला जुन्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.