Pranjal S Pagade

नमस्कार सर्वांना,
तुमच स्वागत आहे, आपल्या Pranjal S Pagade ह्या चॅनलवर. आपल्या चॅनलवर खूप सोप्या, सुंदर रांगोळ्या आणि संस्कार भारती रांगोळी बघायला मिळतील. तसेच मेहंदी आणि कला संबंधित व्हिडिओ अपलोड केले जातील.