Rahul Shinde's Academy

नमस्कार मित्रांनो....स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन व इतर विद्यार्थी यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी ह्या चॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK या विषयांचे परीक्षाभिमुख व परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. व्हिडिओ बघा व आवडल्यास नक्की सबस्क्राइब व शेअर करा. धन्यवाद.


1:13

Shared 3 years ago

1.1K views