नमस्कार मैत्रिणींनो,

या ठिकाणी आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद होत आहे. सदर चॅनल मध्ये आम्ही तुम्हाला टेलरिंग विषयी सर्व माहिती देणार आहोत, तसेच ब्लाऊज शिवायचे ट्रेनिंग, सर्व डिझाईन आणि या व्यवसायाची सर्व माहिती देत आहोत. या माध्यमातून तुम्ही आत्मनिर्भर व्हावे हीच आमची इच्छा. आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
तुमची आभारी
विद्या

Namaste Friends,

We are very happy to meet you here at this platform. In this channel we will give you all information about tailoring as well as training on blouse sewing, various designs and all information about this business. We want you to be self-reliant through this. Thank you for visiting our channel!
Thank you
Vidya

First Video Upload - 8 Feb 2022