Aai majhi sugran

नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे आई माझी सुगरण या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे.आई माझी सुगरण हे चॅनलला नाव देण्याचे कारण म्हणजे माझ्या आईने बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर बरेच जण माझ्या आईला सुगरण आहेस असे म्हणत होते म्हणून मी चॅनलला हे नाव दिलेले आहे.
तरी माझ्या आईने बनवलेले पौष्टिक, उत्तम चवीचे पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करावे वाटले म्हणून हे चॅनेल मी चालू केलेले आहे. आईने प्रेमाने बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर चेहऱ्यावरील समाधान आणि तृप्तता हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे असते म्हणून या पदार्थाच्या रेसिपी जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचाव्या या करिता मला तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.
मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन नक्की दाबा.

असेच नवीन नवीन रेसिपी चे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला subscribe करा

For any queries
Mail- aaimajhisugran@gmail.com