🌴🌳कोंकण परशूरामाची स्वर्गभूमी

कोंकण म्हणजे जणू भूमीवरील स्वर्गच
भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
आपण या चॅनेल वर कोंकणातील संस्कृती अनुभवणार आहोत