Lakshya MPSC by BDO Ravindra Bhabad

परिचय: रविंद्र बाळासाहेब भाबड
निवड: MPSC 2024 Rank 3
Dy.CEO / BDO (2022)
नायब तहसीलदार(2019)
सहायक कक्ष अधिकारी(2019)


“जे जे आपणासी ठावे।ते ते इतरांसी सांगावे।।
शहाणे करून सोडावे ।सकल जन ।।”
समर्थ रामदासांच्या वरील उक्तीप्रमाणे माझ्याकडील अल्प ज्ञान तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा छोटासा प्रयत्न…


“मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है,
पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है !!!”


या चॅनलवर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनपर व प्रेरणादायी व्हिडीओ अपलोड केले जातील .