• नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. HELPING SUNIL ह्या youtube चॅनेल चा महत्वाचा उद्देश हा आपल्याला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्या सरकारी नोकरी च्या जाहिराती सर्वप्रथम, खऱ्या व विस्तृत स्वरूपात पोहचवणे आहे. • त्यासोबत आपल्या हा चॅनेलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षा

माहिती, अभ्यासक्रम, नियोजन ह्या गोष्टी सुद्दा मिळतील।।

• स्पर्धा परीक्षा मध्ये असणारे विषय, त्याबद्दल सुद्दा उपयुक्त माहिती आपण विविध स्वरूपात देत असतो....

• विशेष करून ग्रामीण भागातिल विद्यार्थी उमेदवार ह्यावर खास

टार्गेट ठेवण्यात आले आहे।। ह्या छोट्याश्या प्रयत्नात आपली साथ मोलाची आहे ।।

आम्ही योग्य व अचूक माहिती देण्यासाठी नेहमी तत्पर आहोत।। ह्या

गोष्टीचा नेहमी तुम्हाला फायदा होईल ।। काही सुधारणा कारवायांची असल्यास तुम्ही आम्हाला सांगू

शकता ।।
• धन्यवाद आपलाच सुनिल🙏🙏🙏🙏🙏🙏